Lokmat Latest News | Second Hand Car विकत घेताय ? मग हा Video पहाच | Lokmat Marathi News

2021-09-13 0

कार विकल्यानंतरही कारची नोंदणी जर तुमच्याच नावावर असेल तर यापुढे तुम्ही सतर्क राहणे गरजेचे आहे. सुप्रीम कोर्टाने कारच्या नोंदणीवरुन महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. कार विकल्यानंतरही तुम्ही वाहनाच्या नोंदणीत बदल केले नसतील आणि त्या कारमुळे अपघात झाल्यास मूळ मालकालाही संबंधितांना भरपाई द्यावीच लागेल, असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews